
गौरी आवळे आता लोकप्रिय दैनिक प्रभातला रुजू ! पत्रकार क्षेत्रात नेहमीच प्रयत्नशील,
(सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
पत्रकारी क्षेत्रात नेहमीच प्रयत्नशील, रोखठोक सडेतोड भूमिका मांडणाऱ्या विद्यार्थिंनी कुमारी गौरी आवळे मॅडम जी. यांची नुकतीच लोकप्रिय दैनिक प्रभात या वृत्तपत्राने नियुक्ती केली आहे. आज पर्यंतच्या आपल्या पत्रकारी सेवेमध्ये आपल्या रोखठोक आणि सडेतोड भूमिकेत विविध दैनिक वृत्तपत्रांमध्ये काम करून आपली एक आगळीवेगळी छाप टाकली आहे. आता त्या नुकत्याच नव्याने लोकप्रिय दैनिक प्रभातला रुजू झाल्या आहेत. शूरवीरांच्या आणि ऐतिहासिक सातारा जिल्ह्याच्या डॅशिंग म्हणून ओळखले जाणाऱ्या क्राईम पत्रकार कुमारी गौरी आवळे मॅडम यांची जिल्ह्यात एक आगळीवेगळी ओळख त्यांनी आपल्या पत्रकार क्षेत्रातून निर्माण केली आहे. आता लोकप्रिय दैनिक प्रभात ला रूजू झाल्या असून विशेष पोलीस न्यूज कडुंन आदरणीय मॅडमजींना तसेच आपल्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुपचे सहकारी तसेच ग्रुपमधील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि संभाजी पुरीगोसावी सौ. शुभांगी सरोदे माधवी गिरी गोसावी यांच्यासह रोखठोक महाराष्ट्र ग्रुपमधील सर्वच प्रशासकीय मान्यवरांकडून आदरणीय गौरी ताईंना पुढील सेवेसाठी शुभेच्छा आहेत.*



