Extra Header Logo
महाराष्ट्र

माझ्या पोलिस स्टेशनला भेट द्या, डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशनने राबविला उपक्रम.

माझ्या पोलिस स्टेशनला भेट द्या, डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशनने राबविला उपक्रम.

मुंबई प्रतिनिधी
हा उपक्रम महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे. ठाणे पोलीस आयुक्तालय, ग्लोबल केअर फाउंडेशन आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सौजन्याने पोलिस स्टेशनचे विभाग व त्यांचे काम, प्रत्यक्ष संवाद, कायदेशीर सल्ला, नागरिकांच्या हक्काची माहिती आणि अधिकारी वर्गाना थेट भेट. विभाग / विभाग स्टेशन हाऊस, ऑफिस (SHO) कार्यालय ब्यूटी ऑफिसर / स्टेशन रेकॉर्डिंग गुन्हे तपास विभाग कायदा व सुव्यवस्था / बीट मार्शल युनिट महिला सहाय्यता कक्ष बाल सहाय्यता व संरक्षण कक्ष, सायबर हेल्प सेंटर हरवलेले / सापडलेले (मुद्देमाल कक्ष), पासपोर्ट / पडताळणी डेस्क वाहतूक डेस्क समुदाय रेकॉर्ड व दस्तऐवजीकरण विभाग, सीसीटीव्ही मॉनिटरिंग रूम, पोलिस स्टेशनचे नेतृत्व, महत्वाचे निर्णय, तपासांचे निरीक्षण आणि लोकांच्या तक्रारीचे निवारण देणाऱ्या सर्वांनी ( FIR ), च्या नोंदी करणे एन सी नोंद देणे, गुन्ह्याची तपासणी, पुरावे गोळा करणे, आरोपी अटक करणी आणि चार्जशीट तयार करणे, पेट्रोलिंग, गर्दी नियंत्रण, आपत्कालीन परिस्थिती आणि परिसरातील सुरक्षा राखणे. महिलांना मदत, समुपदेशन, सुरक्षित वातावरणात जबाब नोंदवणे, महिला सेल व विशेष बाल पोलिस युनिटशी समन्वय साधणे, मुलांच्या सुरक्षेच्या तक्रारी, संरक्षणाची गरज असलेली मुले आणि कायद्याच्या विरोधात असलेल्या मुलांची हाताळणी, सायबर फसवणूक, ऑनलाइन त्रास छळ, डिजिटल पुरावे आणि सायबर बाबतीत मार्गदर्शन, जप्त वस्तु, सापडलेल्या मालाची नोंद, त्याचे सुरक्षित जतन आणि सोडवणीची प्रक्रिया, पासपोर्ट, भाडेकरू, कर्मचारी, परवाने इत्यादींसाठी.
पोलिस पडताळणी, वाहतूक नियंत्रण, अपघात प्रतिबंध व रस्ता सुरक्षा उपक्रमांचे समन्वयन, मोहल्ला समित्या, ज्येष्ठ नागरिकांना मदत, जनजागृती व समाजाशी संपर्क कार्यक्रम, FIR, तपास कागदप्तर स्टेशन डायरी, समन्स, वॉरंट्स आणि इतर नोंदीचे देखरेख शहरातील सर्व CCTV कॅमेऱ्याची नजर ठेवणे, इत्यादी बाबतीत डोंबिवली मधील विविध शाळा, कॉलेज, नागरिक यांना दिली. यावेळी एसीपी श्री. सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, गुन्हे प्रकाटिकरण शाखाचे एपीआय मुपडे सर, सुनील भणगे तर पीआय भालेराव, गॉड, खेडेकर, एपीआय कोकरे, नरळे, कोरडे, चव्हाण, बोरा, पीएसआय जगताप आणि वाघमोडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी डीएनसी आणि रॉयल कॉलेजच्या विद्यार्थी यांनी भाग घेतला. आमचे प्रीतनिधी रवि जाधव कोतापकर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button